¡Sorpréndeme!

Sangli - मंत्री विश्वजित कदम यांची मतदारांसह केंद्राला भेट | Vishwajeet kadam l Sakal

2021-11-21 677 Dailymotion

Sangli - मंत्री विश्वजित कदम यांची मतदारांसह केंद्राला भेट | Vishwajeet kadam l Sakal
#Vishwajeetkadam #Sanglinewsupdate #Politics #Bankelections #Jilhabankelections #Maharashtra #esakal #sakalmediagroup
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी कॉंग्रेसचे मंत्री विश्वजित कदम यांनी मतदारांसह केंद्राला भेट दिली आहे. महाविकास आघाडी पॅनेलचाच विजय होणार असल्याचा विश्वासा त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे या अगोदर तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलला चांगला प्रतिसादात असल्याने त्यामुळे आम्ही विजयी होऊ असेही ते म्हणाले आहेत.
#Vishwajeetkadam #Sanglinewsupdate #Politics #Bankelections #Jilhabankelections #Maharashtra #esakal #sakalmediagroup